Monday, May 14, 2018

टर्म लाईफ इन्शुरन्स

🏡तुमच्या अकाली मृत्यूनंतर तुमच्या कुटुंबाचा 👨‍👩‍👧आधार कोण...?👀

👭👭🏡🏡👩‍🎓👨‍👩‍👧👨‍👩‍👧👭


      *असा प्रश्न आपल्याला तेंव्हाच पडतो जेंव्हा आपल्या परिचयातील कोण मयत होतो....आणि मग आपण विचार करतो त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाचं काय ?  त्याचे लोन ? त्याने घेतलेले इतरांकडून घेतलेले उसने पैसे 💷कोण देईल ? 👫त्याच्या मुलांच्या शिक्षणाचं👩‍🎓 काय ?*
WhatsApp