हेल्थ इन्शुरन्स


हेल्थ इन्शुरन्स


*💶दररोजची वाढती महागाई,🏃दररोज मशीनप्रमाणे धावपळीने होणारी दगदग
*💊न परवडणारी औषधे व विविध तपासण्या,हाॅस्पिटलचा अमाप खर्च व या सर्व गोष्टींमुळे जीवनात वाढता तणाव....!
*तेव्हा या सर्व हॉस्पिटल खर्चाचा बोजा सोपवा आमच्यावर !
*एक आरोग्य विमा योजना... तुमच्या संपूर्ण कटुंबासाठी !

*👪👬योजनेची वैशिष्ट्ये

*संपूर्ण कुटूंबासाठी एकच विमा पाॅलिसी (पती,पत्नी व त्यांची २५ वर्षाच्या आतील मुले/मुली)
*🏥किमान २४ तासांपेक्षा अधिक काळ हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट असल्यास होणारा सर्व खर्च समाविष्ट   
*💶 अमर्याद रु. हाॅस्पिटल खर्चास विमा संरक्षण
*✂सर्वच प्रकारचे छोटे/मोठे आजार,आॅपरेशन्स,अपघात इ.चा १००% समावेश
*💊टायफाॅइड,मलेरिया,डेंगु,स्वाईन फ्लु,प्लेटलेट्स कमी होणे/जास्त होणे इ.साथीच्या आजारांसह कॅन्सर, हार्ट अटॅक पर्यंत सर्वच आजारांचा समावेश
*✂💉मुळव्याध, मुतखडा काढणे ते सांधेबदल,बायपास,अॅन्जियोप्लास्टी पर्यंत सर्वच प्रकारच्या लहान/मोठ्या आॅपरेशन्सचा व सर्व डे केअर ऑपरेशनचा देखील समावेश( वेटिंग पिरियड लागू)
*🏥🔬💉हाॅस्पिटलमधील  रुम भाडे, आय.सी.यु खर्च,डॉक्टर फी, सर्जन चार्जेस,कन्सलटंट चार्जेस, नर्सिंग चार्जेस,सर्व प्रकारच्या तपासण्या,सर्व औषधे इ.सर्व खर्चाचा समावेश
*🚑रोड अंबुलन्स ते 🚁 एअर अंबुलन्सच्या खर्चाचा समावेश🚨
*💊💊हाॅस्पिटल मध्ये भरती होण्याआधीचा 30 दिवसाचा खर्च व डिस्चार्ज नंतर 60 दिवसाचा खर्च दिला जाईल💊💊
*💊पाॅलिसी घेण्यापूर्वी असलेल्या आजारांनाही विमा संरक्षण
*⭐पाॅलिसीची लाईफटाईम रिन्युवलची हमी

*👼नवजात शिशुचा खर्च 👼
*⭐💶80 D अंतर्गत इन्कम टॅक्स मधून सवलत 💶
     
*🏫संपूर्ण भारतभरात  क्लेम सेटलमेंट प्रकिया
*🏥संपूर्ण भारतात ५००० हुन अधिक नामांकित हाॅस्पिटल बरोबर कॅशलेस क्लेमसाठी टाय अप
*💶टाय अप हाॅस्पिटलमध्ये कॅशलेस उपचार सुविधा ! बिल भरण्याची गरज नाही
*💶टाय अप हाॅस्पिटल सोडुन इतरत्र उपचार घेतल्यास देखील 15 ते 20 दिवसांत क्लेम सेटलमेंट
*⏰24**7* *पाॅलिसी धारकांना मोफत वैद्यकीय सल्ला
*👔 डाॅक्टरांची प्रत्येक क्लेमच्या वेळी पाॅलिसीधारकाला भेट व मोफत मार्गदर्शन !
*😳तर मग विचार कसला करताय ??
*अचानक उद्भवणाऱ्या आजार/अपघाताच्या खर्चाने आपल्या कुटुंबाचे आर्थिक व मानसिक स्वास्थ्य बिघडविण्यापेक्षा आधीच थोडी तरतुद करा आणि रेलीगेअर हेल्थ इन्शुरन्सच्या सहाय्याने चिंतामुक्त जीवन जगा !
*😃आजच आपल्या कुटूंबाचा आरोग्य विमा उतरवुन व्हा टेन्शन फ्री !
*व ते ही आपल्या रोजच्या चहाच्या व व्यसनाच्या खर्चाच्या बजेट मध्ये !!!

****@वरील माहितीत कंपनीनुसार फरक पडेल.

*अधिक माहीतीसाठी आजच संपर्क साधा 9307298984

➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤


WhatsApp

No comments:

Post a Comment