*🏡तुमच्या अकाली मृत्यूनंतर तुमच्या कुटुंबाचा 👨👩👧आधार कोण...
👭👭🏡🏡👩🎓👨👩👧👨👩👧👭
*असा प्रश्न आपल्याला तेंव्हाच पडतो जेंव्हा आपल्या परिचयातील कोण मयत होतो....आणि मग आपण विचार करतो त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाचं काय ? त्याचे लोन ? त्याने घेतलेले इतरांकडून घेतलेले उसने पैसे 💷कोण देईल ? 👫त्याच्या मुलांच्या शिक्षणाचं👩🎓 काय ?*
*देव करो अन आपल्या कोणवरही असं संकट चुकूनही येऊ नये पण त्यासाठी तेवढ्याच दूरदृष्टीने विचार करणेही गरजेचे आहे.....*
वरील सगळ्या प्रशांवर एक सोल्युशन नक्कीच आहे ते म्हणजे *टर्म इन्शुरन्स*.. आज बाजारात भरपूर कंपनीचे टर्म इन्शुरन्स प्लॅन्स आहेत...
🔸HDFC LIFE
🔸MAX LIFE
🔸ICICI PRUDENTIAL
🔸AEGON LIFE
🔸SBI LIFE
🔸BHARATI AXA
🔸BAJAJ ALIANZ
🔸SBI LIFE
🔸AVIVA LIFE
🔸LIC
*अशा अनेक कंपन्यांचे प्लॅन उपलब्ध आहेत त्यापैकी एक घ्यावा कमीत कमी 25 ते 50 लाखापर्यंत लाईफ कव्हर घ्यावे जे की 5 ते 9 हजार वार्षिक प्रीमियम मध्ये सहज मिळतील.*
आपण विचार करतो की या इन्शुरन्स मधुन आपल्याला काहीच रक्कम परत मिळत नाही मग सरासरी 7 हजार आपण दार वर्षी 30 वर्षापर्यंत एकूण 2,10,000 फुकट जाणार....
*पण तसं नाही आपण मध्ये कधीही कोणत्याही प्रकारे मयत झालो तरी आपल्या वारसाला सर्व रक्कम मिळते..अगदी आत्महत्यासुद्धा (अपवाद ड्रिंक अँड ड्राईव्ह,आतंकवादी हल्ल्यात सहभागी असाल तर...)*
टर्म प्लॅन घेताना तो ऑनलाईन न घेता फक्त एकच करा तो *ओळखीच्या एजंट किंवा व्यक्तीकडूनच घ्या* कारण किमान त्याला आपल्या बाबतीत सर्व माहिती असते आणि तो आपल्या कुटुंबाला क्लेम च्या वेळी सर्वोतोपरी मदत करेल......!!!
*नक्कीच सर्वांनी एक टर्म प्लॅन नक्कीच घ्यावाच...*
*खलील वॉट्सअप नंबर वर आपली जन्मतारीख मेसेज करा आणि सर्व टर्म प्लॅन ची संपूर्ण माहिती मिळवा...*
👇👇👇👇👇👇👇👇👇
👭👭👭👭👭👨👩👧👭👭👭🐌📎
HEALTH & TERM POLICY SERVICES..
*📱9307298984
👭👭👭👭👨👩👧👨👩👧👭👭👭
*➡➡⏩ माझ्या सर्व आप्तेष्टांच्या हितार्थ..!*
======####========####=======####====
👨👩👧👨👩👧🙍♂🙍♂👭👭👨👩👧👨👩👧👨👩👧
*टर्म प्लॅन घेताना घ्यावयाची काळजी ⏩⏩⏩⏩⏩⏩⏩⏩⏩*
*💯 टर्म प्लॅन जेवढ्या लवकर घेऊ तेवढं आपल्या फायद्याचं आहे...*
*💷 सर्वोत्तम प्लॅन साठी महितीगार व्यक्तीशी किंवा एजंट शी सल्लामसलत करा*
*🙍♂किमान आपल्या वयाच्या 60 वर्षापर्यंतचा तरी प्लॅन घ्यावा तोपर्यंत आपली मुलं कमावती झालेली असतील.*
*📝 अँप्लिकेशन फॉर्म स्वतः भरा व जे काही असेल ते सत्य माहिती भरा( ड्रिंक किंवा स्मोकिंग करत असाल तर तसा उल्लेख करा) म्हणजे भविष्यात क्लेम ला अडचण येणार नाही.*
*💊 टर्म प्लॅन घेताना प्रत्येकाचे मेडिकल चेकअप कंपनीकडून मोफत केले जाते त्याला नकार देऊ नका. त्या पॉलिसीत आपला सत्य मेडिकल डेटा येऊ द्या तो आपल्याच फायद्याचा असतो.*
*👨👩👧टर्म प्लॅन घेतल्याचा आपल्या कुटुंबातील व्यक्तींना कल्पना द्या*
⏩⏩⏩⏩⏩⏩⏩⏩⏩
अधिक माहितीसाठी फक्त वॉट्सअप करा आपले वय
HEALTH & TERM POLICY SERVICES..
*संपर्क 📱9307298984
👭👭👭👭👭👨👩👧👨👩👧👭👭
*💊 टर्म प्लॅन घेताना प्रत्येकाचे मेडिकल चेकअप कंपनीकडून मोफत केले जाते त्याला नकार देऊ नका. त्या पॉलिसीत आपला सत्य मेडिकल डेटा येऊ द्या तो आपल्याच फायद्याचा असतो.*
*👨👩👧टर्म प्लॅन घेतल्याचा आपल्या कुटुंबातील व्यक्तींना कल्पना द्या*
⏩⏩⏩⏩⏩⏩⏩⏩⏩
*माझ्या सर्व आप्तेष्ठांच्या हितासाठी*
👨👩👧👨👩👧👭👭👭👭👨👩👧👨👩👧
=====####======####=======####=======
👭👭👭👭👨👩👧👨👩👧👭👭👭
*टर्म इन्शुरन्स चे फायदे*
👇👇👇👇👇👇👇👇👇
*⏩ मनसोक्त जगा करण आपल्यानंतर कुटुंबाची काळजी करण्याची आवश्यकता नाही.*
*⏩ कमी प्रीमियम मध्ये मोठे कव्हर मिळते*
*⏩ आपण काढलेले कर्ज आणि मुलांच्या भविष्याचा विचार करण्याची गरजच नाही.*
*⏩ पॉलिसाच्या पुर्ततेनंतर कोणतीही रक्कम मिळत नसली तरी आपल्या कुटुंबला मोठा आधार मिळण्याची शास्वती मात्र मिळतेच.*
⏩ *आपल्या कोणत्याही प्रकारच्या मृत्यूनंतर ( अपवाद ड्रिंक अँड ड्राईव्ह व दहशतवादी कारवाईत सहभागी) जेवढे कव्हर घेतले ती सर्व रक्कम कुटुंबियास मिळते.*
⏩ *इनकम टॅक्स मध्ये सूट मिळते*
⏩ ⏩⏩⏩⏩⏩⏩⏩
*HEALTH AND TERM POLICY SERVICES..*
📲 9307298984
👨👩👧👨👩👧👭👭👭👭👭👪👪
No comments:
Post a Comment